MSG
कुणाशी किताही जीव लावला तरी तो त्याच्या सोयीनुसार तुमच्याबद्दल हवा तो विचार करतो पन मला फक्त हे कळत की
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
आपणही सर्वांसाठी समुद्रा सारखेच आहोत फक्त तुम्ही माझ्यातुन अन् मी तुमच्यातुन काय घेतो हे महत्वाचे..
-विजय बर्वे
0 comments:
Post a Comment