GOOD THOUGHT
साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
तोडताना एक घाव पुरतो
जोडताना किती भाव मोजावा लागतो
विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा ...
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर
काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वानसाठी सारखेच आहे,
फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.
0 comments:
Post a Comment