GOOD THOUGHT
पक्षी जिवंत आहे तोपर्यन्त मुंग्या खातो ;
जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा याच मुंग्या पक्ष्यांना खातात.
वेळ व परिस्थिती कोणत्याही वेळी बदलू शकते.
जीवनात कोणाचीही किंमत कमी करून नका. किवा कोणाला दुखवु नका.
कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल.
पण लक्षात ठेवा.....
वेळ आणि काळ तुमच्य पेक्षा अधिक शक्तिशाली आहे!
एका झाडापासुन लाखो आगकाडया बनवल्या जातात ......परंतु लाखो झाडांना आग लावण्यासाठी एक आगकाडी पुरेशी आहे......
त्यामुळे चांगले राहा..... चांगले कर्म करा.. ..
0 comments:
Post a Comment