MSG
चेहऱ्यावरील समाधानाच हास्य आणि चांगली झोप हा वैद्यकशास्त्रातील पुस्तकांमधील सर्वात चांगला उपचार आहे.
तोच समाधानाने हसु शकतो जो दुसऱ्याचे कधीच वाईट चिंतित नाही आणि करीतही नाही.
आणि तोच चांगले झोपू शकतो जो ईतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो...
त्यासाठीच हसु आणि चांगली झोप हे सर्वात स्वस्त मेडिसीन आहे...
शुभप्रभात...
शुभदिवस...
0 comments:
Post a Comment