MSG
घरात स्वताच्या लग्नाची चर्चा झाल्यास कस निवडणुकीच तिकिट मिळाल्या सारखं वाटतं,
मुली बघतांना कस प्रचाराच्या रणधुमाळी सारखं वाटतं,
एखाद्या मुलीने हो म्हटल्यास कस आमदार झाल्या सारखं वाटतं,
लग्नाच्या 'त्या '2 दिवसात प्रभारी मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं,
आणि लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर 'आदर्श 'घोटाळा केल्या सारखं वाटतं,
~~~
नया हे यह
0 comments:
Post a Comment