MSG

पाहून तिला दुसऱ्या बरोबर
फिरताना...
बी पी झाला हाय

टेंशन नका घेऊ मित्रांनो
या प्यायला चाय ....

किती ही जवळची पोरगी असली
तरी विश्वास ठेवायचा नाय

लबाड आहे ही दुनिया
पाय घसरून द्यायचा नाय

थोड़े दिवस फिरतील आपल्या बरोबर नंतर करतील बाय

अचानकच सोडतील हाथ
आपल्याला समजणार पण नाय

आज याच्या बरोबर
उद्या त्याच्या बरोबर
त्यांचा नेम नाय

जास्त कमी काय बोललो तर म्हणतात इथेच राहतो आमचा भाय

टेंशन नका घेऊ
मित्रांनो या प्यायला चाय

जीवन सुंदर आहे अस हताश व्हायच नाय

तिच्या विरहात आपल जगणं कधीच सोडायच नाय

तिच्या पेक्षा सुंदर बायको मिळेल हाय फाय

तिला पण दाखउन दयायच आम्ही क ुठेच कमी नाय

टेंशन नका घेऊ
मित्राननो या प्यायला चाय.

एक कटींग दे रे भाय.......!
☕☕☕☕☕☕

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog