NILA WADAL
पप्पा पप्पा जीन्स पाहिजे
पप्पा : घे बेटा
पप्पा गाड़ी पाहिजे
पप्पा : घे बेटा
पप्पा कीमती पुस्तके पाहिजेत
पप्पा : घे बेटा
पप्पा अापण दिलेल्या ग़ोष्टींमूळे आज
मी कलेक्टर झालो..
.पप्पा :बेटा मी सरकारी नौकरी करून
तुला शिकवले
पण माझ्यापेक्षा तुझा माझा एक बाप आहे
ज्याने तुला आणि मला जगावे कसे हे शिकवले
फक्त त्या बापाला विसरू नकोस आज कलेक्टर
झालास
त्या बाबासाहेबांच्या
उपकाराला नको विसरू,
हजार लोकांमध्ये
जय भीम घालायला मात्र लाज वाटू देऊ
नकोस...
जय भीम —
0 comments:
Post a Comment