MSG
पुढील संपूर्ण एका वर्षासाठी आजपासून नवीन संकल्प करा. ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा.
काही संकल्प ---
१) प्रथम स्वतः वर प्रेम करा.
२) वडिलधा-यांना मान द्या.
३) बचत करायला शिका.
४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.
५) चांगला मित्र परिवार वाढवा.
६) व्यसनांपासून दूर रहा.
७) भक्तीमार्ग अवलंबा.
८) समाजसेवा करा.
९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा.
१०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
११) आजच्या तरूण पणावरच उद्याचे
वृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका.
१२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.
१३) यशोगाथांचे वाचन करा.
१४) नैसर्गिक जीवन जगा.
१५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
0 comments:
Post a Comment