GOOD THOUGHT
एक बारसंख्या 9 ने 8 को थप्पड़ मारा
8 रोने लगा...
पूछा मुझे क्यों मारा..?
9 बोला...मैं बड़ा हु इसीलए मारा..
सुनते ही 8 ने 7 को माराऔर 9 वाली बात दोहरा दी
7 ने 6 को..
6 ने 5 को..
5 ने 4 को..
4 ने 3 को..
3 ने 2 को..
2 ने 1 को..
अब 1 किसको मारे
1 के निचे तो 0 था !
1 ने उसे मारा नहींबल्कि प्यार से उठायाऔर उसे अपनी बगल मेंबैठा लियाजैसे ही बैठाया...
उसकी ताक़त 10 हो गयी..!
Give Respect &be eligible for respect..!
JOKS
नवीन-नवीन लग्न झालेल्या तीन
राज्यातल्या तीन स्त्रिया पिकनीक करता स्वित्झर्लंडला आलेल्या असतांना आपसात चर्चा करीत होत्या.
गुजराती पत्नी– शादी के पहीले दिन मैंने
पति से कहा, ,
झाड़ू, पोंछा, खाना पकाना,
कपड़े-बर्तन धोना,
ये सब मैं नहीं करूंगी।
अगले दिन पति नज़र नहीं आया,
दूसरे दिन भी पति नजर नहीं आया,
तीसरे दिन इन सब कामों की मशीनों के साथ दिखाई दिया।......
केरळी पत्नी – मैंने भी पति से
ऐसा ही कहा।
अगले दिन पति नज़र नहीं आया,
दूसरे दिन भी पति नजर नहीं आया,
तीसरे दिन इन सब कामों की नौकरानियों के साथ दिखाई दिया।.......
महाराष्ट्रीयन – मी पन आमच्या ह्यांना असंच म्हणाले होते....
पहिल्या दिवशी हे दिसले नाहीत....,
दुसऱ्या दिवशी ही नजरेस येईनात...,
तिसऱ्या दिवशी कुठं थोडी सूज कमी झाल्यावर डाव्या डोळ्यानं अंधूक-अंधूक दिसायला लागलं...........|
MSG
लाटेने कि काळाने नेला तो किनार्यावरचा वाळूचा
किल्ला?
भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या
झाकणाचा बिल्ला...
.
.
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची
वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली
बाबांची सही....
.
.
गेले कुठे
ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मूठ....
.
.
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती
त्या मायेच्या कुशीत...
.
.
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत
आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन
ठरवलेला?
.
.
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची
आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
.
.
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती मामीच्या
हातची पुरणपोळी?
.
.
धावत धावत
ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र
लावलेला तो सूर कुठे गेला?
.
.
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाटीवर लिहिणारा माझा खडू कुणी पळवला?
.
.
कशाला आलं हे आपल्याला
शहाणपण????
हरवलं हो ते आपलं सुंदर बालपण....
JOKS
मोनू के पापा मम्मी आपस मे बात कर रहे थे...
पापा: शर्मा का फोन आया हे उन्हे अपना मोनू बहुत पसंद हे,
वो आज शाम अपनी बेटी को लेकर बात पक्की करने आरहा हे
मम्मी : ये तो बहुत अच्छी खबर हे
(यह बात मोनू ने सुनली वो खुशी से उछलता हुआ अपने कमरे मे चला गया)
मम्मी : मेहमान आरहे हे ओर गैस का सिलेंडर भी खत्म होने वाला हे
पापा : मे आफिस से फोन लगा दूँगा, लडका आकर सिलेंडर दे जायेगा
मम्मी : पर मुझे तो बाजार जाना हे
पापा : मोनू तो रहेंगा न घर पर उससे कह देता हूँ
(पापा ने मोनू को आवाज लगाई)
मोनू : जी पापा
पापा : बेटा आज वो आयेगा....
तभी बिच मे ही बात काटकर खुश होते हुए मोनू बोला : मुझे पता हे, मैंने आपकी बाते सुनली थी (मोनू के दिमाक मे शर्मा ओर उसकी बेटी थी)
पापा : हाँ तो बेटा वो आए ना तो यह जरूर देख लेना कि सील पैक तो हे , अगर सील टूटी हुई हो तो इनकार कह देना
( मोनू के पसीने छुट गये, इससे पहले वो कुछ कहता मम्मी बोल पडी)
मम्मी : अरे आपको नहीं पता हें, आजकल सभी सील टूटकर ही आती हे,
गुप्ता जी के यहाँ भी सील टूटी आई, माथुर जी के यहां भी सील टूटी,
वहां के लोग आजकल सील तोडकर जांच करते हे ताकी जिसके घर जायें उसको कोई परेशानी न हो....
पापा : ऐसे कैसे,सील तोडनी जरूरी हें तो हमारे सामने हमारे घर मे आकर तोडो ना...
(इससे पहले की मोनू बेहोश होता पापा बोले)
पापा : ओर हाँ मोनू आज वो शर्मा व उसकी बेटी बात पक्की करने आ रहे हें
मोनू पसीना पोछकर : अभी आप इतनी देर से सील टूटने कि किसकी बात कर रहे थे ?
पापा : गैस सिलेंडर कि,
हरामखोर तु किसकी समझ रहा था?
मोनू : शर्मा की बेटी की
NILA WADAL
जरा गांभीर्याने वाचा..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जगाचे मत...
अमेरिका :-जर बाबासाहेब आमच्या देश्यात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सुर्यम्हटले असते.
-बराक ओबामा.
साऊथ आफ्रिका:-भारताकडून घेण्यासारखे एकच गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे"भारताचे संविधान.
-नेल्सेन मंडेला.
हंगेरी :-आमच्या देशाचा लढा बाबासाहेबांच्याक्रांतीवर आम्ही लढतो आहे.
-हंगेरीची भारत भेटीला आलेली लोक.
नेपाल -आमची येणारे संविधान हे भारताच्या संविधान वर आधारित आहे.
-आताची जी नेपाळची संविधान समिती अध्यक्ष.
पाकीस्थान :-आमच्या देश्यात बाबासाहेब राहिले असते तर आज पाकीस्थान मध्ये जी यादवी आहे ती झाली नसती.
-पाकिस्थान मध्ये बाबांची जयंती साजरी केली जाते त्यावेळेस लोक असे बोलतात.
इंग्लंड :-जर तुम्हाला स्वतंत्र हवे असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारख्या जगात विद्वान कायदे पंडितला संविधान सभेमध्ये घ्यावे लागेल नाहीतर स्वतंत्र मिळणार नाही.
-गवर्नर जनरल.
जपान ---जपानमध्ये बाबासाहेबांचा गौरव केला जात आहे. (आंबेडकरांचा पूर्ण आकृती statue बसवण्यात येत आहे.)
भारत :-भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये statue आहे.जगात सगळ्यात जास्त statue हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.पण वाईट गोष्ट अशी कि..डॉ बाबासाहेब आंबेडकर जगाला कळाला पण जीथे जन्माला आला तीथल्या लोकांनाच नाही उमगला.कारण काय तर तो बौद्ध धर्माचा..आमचा नाही...का रे???तुमच्या आई बहीणीला समाजात स्थान दणारा भीमच होता.स्त्रीशिक्षण देणारा भीमच होता.स्त्रीलापूरूषाइतका मान देणारा भीमच होता.सर्व धर्म समभाव जपणारा भीमच होता.छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वात पहीला लिहणारा भीमच होता.कामगारवर्ग ते शेतकरीवर्ग. विद्यार्थीवर्ग ते स्त्रीवर्ग पर्यंत जाणारा, त्यांचे प्रश्न सोडवणारा फक्त भीमच होता.आपल्याला एखाद्याचा राग येत असताना त्याची कोणतीही गोष्ट फालतू भडकावू किंवा चूकीचीच वाटते.hi By पण तीच गोष्ट जर चिकित्सक, बौद्धिक दृष्टिकोणातून पाहिल्यास कळायला लागते.
वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!
जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे......
कायदा या विषयावरील - ५०००
ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००
ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ
धर्म या विषयावरील - २०००
ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००
ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ
अर्थशास्त्र या विषयावरील- १२००
ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००
ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००
ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००
असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ वाचले. म्हणून अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे म्हणतात.
पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख [आताच्या हिशेबात वीस कोटी] रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण
जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की जीवनामध्ये त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला केवढा मोठा भक्कम पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षात येते.
नोट- ही पोस्ट जास्तीत-जास्त शेअर करा... कळू द्या सर्व जगाला...
------------------------/---------
JOKS
नवरा: आज जेवायला काय बनवशील?
बायको: तुम्ही सांगाल ते?
नवरा: वरण भात कर.
बायको: कालच तर केलं होतं
नवरा: मग भाजी चपात्या कर
बायको: मुलं नाही खात ते
नवरा: मग छोले पुरी कर
बायको: पचायला जड होईल
नवरा: अंड्याची भुरजी बनव
बायको: आज गुरूवार आहे
नवरा: पराठे?
बायको: रात्री कुणी पराठे खातं का?
नवरा: चल हॅटेलमधुनच मागवु
बायको: रोज रोज बाहेरचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात?
बायको: दही नाही आता
नवरा: इडली संबार?
बायको: त्याला वेळ लागेल आता आधिच सांगायचं नाही का!
नवरा: चल ठिक आहे मॅगी च
बनव .त्यात वेळ नाही लागत.
बायको: हॅ ते काही जेवण आहे का?
नवरा: मग आता काय बनवशील?
बायको :तुम्ही सांगाल .....ते !!!
JOKS
पप्पू रोड़ पे संडास कर रहा था।
पुलिस ने उसे पकड़ लिया जब उसे ले जाने लगे
तो पप्पू बोला...
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
''साहब सबूत तो उठा लो"
याला म्हणतात नविन
...........................
MSG
"कुठलही नातं टिकवण्यासाठी ,
त्या नात्यात एकमेकांच्या चूका एकांतात सांगाव्या ,
आणि कौतुक चारचौघात करावं,
नातं टिकतच नाही तर अजुन फुलत.....!"
आपली काळजी करणारा व्यक्ती कधीच गमावू नका......
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात
आपण आपला चंद्रच गमावलाय. ...... Good morning
GOOD THOUGHT
नदी मे पानी मीठा रहता है क्योंकि वो देती रहती है
सागर का पानी खारा रहता है क्योंकि वो लेता रहता है
अपना जीवन भी वैसा ही है !
देते रहेंगे तो मीठे लगेंगे
लेते रहेंगे तो खारे लगेंगे !!
Good morning
MSG
साल निकल रहा है, कुछ नया होता है.. कुछ पुराना पीछे रह जाता है...
कुछ ख्वाईशैं दिल मैं रह जाती हैं.. कुछ बिन मांगे मिल जाती हैं ...
कुछ छौड कर चले गये.. कुछ नये जुड़ेंगे इस सफर मैं ..
कुछ मुझसे खफा हैं..
कुछ मुझसे बहुत खुश हैं..
कुछ मुझे भूल गये... कुछ मुझे याद करते हैं...
कुछ शायद अनजान हैं कुछ बहुत परेशान हैं..
कुछ को मेरा इंतजार हैं .. कुछ का मुझे इंतजार है..
कुछ सही है कुछ गलत भी है.
कोई गलती तो माफ कीजिये और कुछ अच्छा लगे तो याद कीजिये!! Happy last month of year 2014
GOOD THOUGHT
...जगातील सहा चांगले डॉ.
1-सुर्यप्रकाश.
2-पुरेसा आराम.
3-योग्य आहार.
4-नियमीत व्यायाम.
5-स्वत: वर विश्वास.
6-चांगले मित्र. ...
हयांना नेहमी आपल्याबरोबर ठेवा.....
बघा आयुष्य कीती सुंदर होते ते.
....सुप्रभात....
MSG
लाटेने कि काळाने नेला तो किनार्यावरचा वाळूचा
किल्ला?
भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या
झाकणाचा बिल्ला...
.
.
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची
वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली
बाबांची सही....
.
.
गेले कुठे
ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मूठ....
.
.
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती
त्या मायेच्या कुशीत...
.
.
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत
आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन
ठरवलेला?
.
.
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची
आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
.
.
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती मामीच्या
हातची पुरणपोळी?
.
.
धावत धावत
ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र
लावलेला तो सूर कुठे गेला?
.
.
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाटीवर लिहिणारा माझा खडू कुणी पळवला?
.
.
कशाला आलं हे आपल्याला
शहाणपण????
हरवलं हो ते आपलं सुंदर बालपण....
MSG
जीवन मंञ
१) हळू बोला शांती मिळेल
२) मी पणा सोडा मोठे व्हाल
३) भक्ती करा मुक्ती मिळेल
४) विचार करा न्यान मिळेल
५) सेवा करा शक्ति मिळेल
६) सहन करा देवपणा मिळेल
७) समाधानी रहा सुख मिळेल.
GOOD THOUGHT
॥ आजचा सुविचार ॥
जीवन
आहे
खरी कसोटी,
मागे
वळून
पाहू नका,
❗
येईल
तारावया
कोणी,
वाट
कोणाची
पाहू नका,
हे
सार
जग
जिंकायच
आहे,
हार
कधीच
मानु
नका,
यश
तुमच्याजवळ
आहे,
जिंकल्या
शिवाय
थांबूच
नका.
॥
MSG
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन
आहे.
हसता हसता दु:ख विसरून
जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर
सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ सकाळ ||☺
MSG
आयुष्याची बेरीज खूप वेळा केली
पण
मैत्रीची बेरीज कधी मला जमलीच
नाही
जेव्हा पडताळणी झाली. तेंव्हा समजले कि ,
आठवण सोडून काहीच शिल्लक उरत
नाही------
MSG
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.
कौतुक करणार कुणीतरी असेल तर, थकेपर्यत राबायला बर वाटतं.
नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.
असेल आपल्य़ा सारखा १ मित्र तर, मरेपर्यत जगायला बरं वाटतं.
GOOD THOUGHT
बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठं
माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द न्
शब्द कोरला जातो.......
_____________________________
_____________________________
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
काही नाती असतात, न
जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी जीवनात
नाती तशी अनेकच असतात
म्हणुनच म्हणतात ना " हे जीवन एक रहस्य आहे, तिथे सर्व काही लपवावं लागत.
मनात कितीही दुःख असले,
तरीजगा समोर हसावं लागतं....
_____________________________
_____________________________
तुटलेली फूले सुगंध देऊन जातात,
गेलेली शान आठवणी देऊन जातात...
प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणुन
काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात....
_____________________________
_____________________________
काही माणसं मैञीने खांदयावर हात
टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.
काही माणसं गजबजलेल्या शहरा सारखी असतात.
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
माञ काही माणसं
पिँपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपुन ठेवतात…..
_____________________________
_____________________________
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात .....
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत नाही,
आयुष्यात कितीही माणसं येऊ देत
ते नेहमीचं Special असतात आणि राहतात...
_____________________________
_____________________________
मनातले सर्व काही सांगायला समोर मनासारखा माणुस असावा लागतो...
एवढच नाही तर त्या माणसाला सुध्दा मन असाव लागत...
_____________________________
_____________________________
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,
आणि तुमची उणीव जाणवुन द्या....
पण इतका वेळही दूर नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय
जगायला शिकुन जाईल... ___________________________ ___________________________
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु
नका...
1) विश्वास 2) वचन 3) नाते 4)
मैत्री 5) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात... ___________________________ ___________________________
जिवनातले तीन छोटे नियम-
१ . तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर
प्रयत्नचं केले नाहीतर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही...........
२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही तर त्याचे उत्तर
नेहमीचं नाही असेचं असेल .....
३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार...
___________________________
___________________________
असे म्हणतात... हृदय हे
जगातील सर्वात मोठेसुंदर मंदिर आहे "
हसणा-या चेह-यावर विश्वास
ठेवण्यापेक्षा ..., हसण-या हृदयावर विश्वास ठेवावा " कारण असे हृदय फारच
कमी लोकांजवळ असते ..
___________________________
___________________________
.....आठवण..... तीच कामच आहे
आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही... तिला वाटते तेव्हा येऊन जाते...
कधी हसवते तर कधी रडवुन जाते...
___________________________
___________________________
जो माणुस सगळ्यांना खुश ठेवत
असतो . जो माणुस
सगळ्यांची काळजी घेतअसतो . तोच माणुस स्वताच्या जीवनामध्ये
स्वताला एकटा समजत असतो...
___________________________
___________________________
आठवणी येतात...
आठवणी बोलतात...
आठवणी हसवतात...
आठवणी रडवतात...
अनं काहीच न
बोलता आठवणी निघून जातात...
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...