JOKS
एक कुत्रा रस्त्यानं
सैरावैरा पळत
होता.
एका कुत्र्यानं
त्याला अडवून विचारलं," का, रे,
का पळतोस?"
" अरे, काय सांगायच!"
कुत्रा धापा टाकत म्हणाला,
चांगला, म्हणून शोले
पाहायला गेलो, तर तो वीरू
म्हणतोय कसा.....
'बसंती, इन
कुत्तोंके सामने मत नाच!'
म्हंजे,
वा रे वा! काय फुकट
गेलो होतो काय....
चांगला तिकिट काढून गेलो होतो ! 'मत नाच,'
म्हणणारा हा कोण
टिक्कोजी! बसंतीनं पण त्याचं
नाही ऐकलं.
नाचून-नाचून
तिच्या पायातून रक्त
यायला लागलं, तसा तो वीरू पिसाळला; मला म्हणाला,'
कुत्ते, मै तेरा खून पी जाऊंगा!'
मी म्हणलं, अरे, हट्! तुझेच हात
बांधलेले....तू क्या मेरा खून
पियेगा! बसून राहिलो तसाच!
पण, मधीच त्या गब्बरला काय चावलं, काय
माहीत; म्हणाला,'
सांबा, उठा बंदूक, और
लगा निशाना
इस कुत्तेपे !'
मग मात्र म्हंटले,आता आपलं
काही खरं नाही.....पळा .
नया हे वह !"
GOOD THOUGHT
एकदा एक विदेशी स्त्री स्वामी विवेकानंद
यांना म्हणाली,
" मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.."
स्वामी विवेकानंद." पण का, तुम्ही हे जाणुन आहात
की संन्यासी आहे".
ती स्त्री म्हणाली,"मला तुमच्या सारखा गौरवशाली, सुशील,
तेजोमय पुत्राची प्राप्ती करायची आहे,
हे तेव्हाच संभव होईल जेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न कराल"
स्वामी: "लग्न तर संभव नाही पण एक उपाय आहे.
विदेशी स्त्री: "काय..??"
स्वामी: "आजपासुन मीच तुमचा पुत्र बनतो,
अशाने तुम्हाला माझ्या रुपात
माझ्या सारखी संतान प्राप्त होईल.
हे ऐकताच त्या स्त्री च्या डोळ्यात अश्रु आले
व स्वामींचे चरण स्पर्ष करु ती म्हणाली,
"तुम्ही साक्षात देवाचे रुप आहात,
याला म्हणतात पुरुष, हे असतं पुरुषार्थ."
प्रत्येकाने शेअर कराच..
तुमच्याकडे एक रुपया आहे
आणि माझ्याकडे ही एक रुपया आहे,
आपण अदला-बदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील .
पण तुमच्याकडे एखाद चांगला विचार आहे
आणि माझ्याकडे ही एखादा चांगला विचार आहे,
आपण अदला बदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील.....
आणि ह्याच करीता आहे हा आपला ग्रुप.
आपले विचार शेअर करा.
त्यात आपलाच विकास आहे.
GOOD THOUGHT
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण
आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले"
कोण आहेत..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु
लढण्यात शान आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ
शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त
आहेत ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले
आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम
झाल्यावर प्रेम नाही बदलत
आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र
बदलतात वेळ आल्यावर..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले
दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण
अश्रू ला बाहेर
येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते
MSG
"खाकी"
खाकी कपड्यावाल्या तुजं,
कर्ज कसं फ़ेडायचं....
ढोरावानी राबतुस येड्या,...
इसरुन गेला रडायचं......॥धृ॥
आमी शिमगा दिवाळी खातो,
तवा तु बंदुबस्ताला जातो....
उताणे आमी झोपती तवा,
वणवण बाहेर एकला फ़िरतो....
आमची गाडगी भरलीत सारी,
तुझं कधी भरायचं.....
आमचं काम उरकलं जरी,
तुझं कधी सरायचं........॥धृ॥
कुत्र्यावानी मरत्यात लोकं,
पहिला पाहूणा व्हऊन यतो....
घरची लोकं नाकं दाबत्यात,
तरी मढ्याच्या जवळ जातो......
चोर्या व्हत्यात गावुगावी,
तिडंबी तुला पळायच....
तुज्या काळजाचं दुखणं बाबा,
न्हाई कुणाला कळायचं......॥धृ॥
एका दणक्यात लबाडी बाहेर,
जादुटोणा करतुस कशी.....
कितीबी मोठा दरुडा पडला,
चोरं तु धरतुस कशी.....
तुजं जगणं संतांवाणी,
या लोकानसाठी खपायचं.......
आमच्या लफ़ड्यांपायी बाबा,
इसरुन गेला झोपायचं......॥धृ॥
खाकी कपड्यावाल्या तुजं,
कर्ज कसं फ़ेडायचं....
ढोरावानी राबतुस येड्या,
इसरुन गेला रडायचं.....
Thanks to police plz share
MSG
||||•आम्ही स्त्रिया•||||
••••••••••••••••••••
आम्ही स्त्रिया असतो
lovely आणि cute..
चेहऱ्याला face pack लावला,
कि आम्ही असतो mute..
फिरायला लागते आम्हाला,
bike किंवा गाडी..!
शंभर दुकाने फिरल्यावर,
पसंत पडते एक साडी..!
स्वयपाक करतो झटपट,
चविष्ट आणि खास...!
तयार व्हायला मात्र,
लागतात चार तास...!
दिवसभर खात असतो,
केक बर्गर आणि कोल्ड्रिंक
जेवायला बसलं कि
आम्ही करतो dieting..!
बाहेर असतो आम्ही,
साध्या आणि बिचाऱ्या..!
पण घरी काय असतो,
ते आमच्या नवऱ्यालाचं विचारा..!
आम्ही करतो गॉसीप
आणि करतो फिगर मेन्टेन..!
नवऱ्याला मात्र असतं,
आमच्या शॉपिंगचं टेन्शन..!
अशी असते आमची,
निरनिराळी अदा.!
पण खर सांगा,
यावरच तुम्ही होता ना फिदा...?
•••
MSG
चार लाइन दोस्तों के नाम-
काश फिर मिलने की वजह मिल जाए
साथ जितना भी बिताया वो पल मिल जाए,
चलो अपनी अपनी आँखें बंद कर लें,
क्या पता ख़्वाबों में गुज़रा हुआ कल मिल जाए..
वातावरण को जो महका दे उसे 'इत्र' कहते हैं
जीवन को जो महका दे उसे ही 'मित्र' कहते है l...